अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर... 

07 July 2024

Created By: आयेशा सय्यद

मीरा कपूर स्वत: चा नवा व्यवसाय सुरु केला आहे

मीराने नवा ब्युटी ब्रांड सुरु केला आहे

'akind beauty' हा ब्रँड सुरु केलाय

नुकतंच मीराने हा ब्रँड सुरु केलाय

हा नवा ब्युटी ब्रँड तरूणाईमध्ये लोकप्रिय ठरतोय

'akind beauty'च्या स्किन केअर आणि मेकअप प्रोडक्टला पसंती मिळतेय

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...