मौनी रॉय हिच्या बोल्ड अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री बोल्ड आणि हॉट लूकच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेल्या असतात.

मौनी कायम तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

अभिनेत्री मॉनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

मौनीने ‘क्योंकी सास की कभी बहू थी’ मालिकेतून करियरला सुरुवात केली. 

मौनी रॉय हिच्या बोल्ड अदांवर चाहते फिदा झाले आहेत.