Mouni Roy हिच्या हटके लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Created By:Shweta Walanj
अभिनेत्री मौनी रॉयने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकली.
आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
काळ्या ड्रेसमध्ये मौनी अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे.
हे सुद्धा वाचा | मजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचं साडीत फुललं सौदर्य