मौनी रॉय हिचे पतीसोबत खास फोटो, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

मौनी रॉय कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आता देखील अभिनेत्रीने पतीसोबत फोटो पोस्ट केले आहेत.

पारंपरिक लूकमधील दोघांच्या फोटोशूटची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

मौनी रॉय हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिची चर्चा रंगली आहे.