अनंत अंबानी यांनी  18 महिन्यात कमी  केलेलं 108  किलो वजन.

2016 मध्ये वजन कमी केल्यामुळे अनंत अंबानी चर्चेत होते.

आपल्यातील परिवर्तनाने अनंत अंबानी यांनी  अनेकांना धक्का दिलेला.

विनोद चन्ना यांनी  अनंत यांचं वजन  घटवण्यात महत्वाची  भूमिका बजावलेली.  ते पर्सनल  ट्रेनर होते.

दम्याचा आजार होता.  त्यावर स्टेरॉइड दिले.  त्यामुळे  वजन वाढलं.

कार्ब्स, प्रोटिन आणि फायबरवाला डाएट प्रोग्रॅम विनोद यांनी अनंतसाठी  तयार केलेला. 

अनंत यांनी स्वत:वर  नियंत्रण ठेवलं. जास्त खाणं आणि जंकफूड खाण्यावर  नियंत्रण ठेवलं.