माणसू श्रीमंत  होण्याआधी मिळतात  'हे' 5 संकेत,  घरी येतो खूप पैसा.

वास्तू शास्त्रानुसार  माणसाला श्रीमंत  होण्याआधी काही  संकेत मिळतात.

लवकरच तुमच्याकडे पैसा येणार हा त्या  संकेतांमागचा  अर्थ असतो.

वास्तूशास्त्रानुसार  तुम्हाला घरात काळ्या मुंग्यांचा झुंड दिसला  तर ते शुभ आहे.

काळ्या मुंग्या खाण्याच्या पदार्थावर तुटून पडल्या तर लक्ष्मीने घरात प्रवेश  केल्याचे ते संकेत आहेत.

घरात पक्षाने घरट  बनवलं तर तो  शुभ संकेत आहे.

स्वप्नात झाडू, हत्ती, शंख, गुलाब दिसण शुभ  मानल जातं.