अभिनेत्री शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत

 शिल्पा शेट्टीकडून खास फोटो शेअर

पिवळ्या रंगाच्या साडीतील शिल्पाचे फोटो चर्चेत

म्हणाली, आयुष्य खूप लहान आहे, पण साडीचा पदर मोठा आहे!

शिल्पाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती

बॉलिवूडची क्विन, म्हणत चाहत्याची कमेंट

ग्लॅमरस अभिनेत्री, म्हणत चाहत्याची कॉम्प्लिमेंट