'मुंज्या' फेम अभिनेत्रीचा हॉट आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

 अभिनेत्री शर्वरी वाघ हिने 'मुंज्या' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

शर्वरी तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. आता तिचेफोटो व्हायरल होत आहे.

शर्वरी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

'बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सध्या शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.