वयाच्या 49 व्या वर्षी करिश्मा कपूरच्या बोल्ड अदा, चाहते फिदा

Created By: Shweta Walanj

करिश्मा कपूर 'मर्डर मुबारक' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशममध्ये व्यस्त आहे. पण आता अभिनेत्री लूकमुळे चर्चेत आली आहे. 

वयाच्या 49 व्या वर्षी करिश्मा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. 

दिवसागणिक करिश्मा कपूर हिचा बोल्डनेस वाढत आहे. 

करिश्मा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

करिश्मा कपूर 'मर्डर मुबारक' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.