घटस्फोटानंतर 3 वर्षांनी नागा चैतन्यने सोभिता धुलिपालासोबत आजच्या दिवशी 8.8.8 साखरपुडा केला. 

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

दक्षिणेचा सुपरस्टार नागा चैतन्य- सोभिताला आशिर्वाद देतानाचे फोटो  नागार्जुनने शेअर केलेत.  

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

माझ्या मुलाने सोभितासोबत साखरपुडा केल्याने मी खूप आनंदी आहे असं नागार्जुनने लिहिलय. 

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

"दोघांनी आज सकाळी 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.45 मिनिटांनी एकमेकांना अंगठी घातली. आम्ही सर्व सोभिताच कुटुंबात स्वागत करतो"

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

"दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दोघांनी नेहमी हसत खेळत आनंदात रहावं. दोघांवर  नेहमीच देवाची कृपा राहो"

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

8.8.8 ही तारीख आमच्यासाठी खास आहे. आजच्याच दिवशी दोघांची इन्फाइनाइट  लवची सुरुवात झालीय.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

888 तारीख नागार्जुनसाठी मेन्शन  केलीय. कारण 8 साइनचा  अर्थ इन्फिनिटी होतो.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab