भारताशी बदला घेण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्रीने  केलेलं असं काम.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अभिनयाशिवाय ही पाकिस्तानी अभिनेत्री आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.  अनेकदा ती ट्रोल होते.  

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

या पाकिस्तानी अभिनेत्रीच नाव आहे  सहर शिनवारी. 2023 वनडे वर्ल्ड  कपचा हा विषय आहे.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला ते सहर शिनवारीच्या मनाला खूप लागलेलं.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

त्यावेळी सहर शिनवारीने बांग्लादेशच्या टीमला ऑफर दिलेली. भारताशी बदला घेतला असता तर ही ऑफर  पूर्ण झाली असती.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

जर तुम्ही भारताच्या टीमला हरवलं तर मी तुमच्यासोबत फिश डिनर डेटला येईल अशी शिनवारीने ऑफर दिलेली.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सहर शिनवारी अभिनयाबरोबरच अनेक जाहीरातींमध्ये दिसते. आधी सुद्धा तिने म्हटलेलं भारत हरला तर झिम्बाब्वेच्या मुलासोबत लग्न करीन.

8th Aug 2024

Created By: Dinanath Parab