भारताला आज ऑलिम्पिकमध्ये  मोठा धक्का बसला.  विनेश फोगाट फायनलच्या  मॅचआधी अपात्र ठरली.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

विनेशला आता पदकाविना मायदेशी परतावं लागणार आहे. कुस्ती महासंघच नाही, सगळ्या देशासाठी धक्का आहे. 

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. तिचं 100 ग्रॅम वजन जास्त झाल्याने  तिला अपात्र ठरवण्यात आलं.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आता विनेश सोबत असलेल्या सपोर्ट  स्टाफची समितीमार्फत  चौकशी होणार आहे.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी ही घोषणा केलीय. त्यांनी यासाठी कोच, फिजियो आणि न्यट्रिशनिस्टला जबाबदार धरलं.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

सपोर्ट स्टाफने आपलं काम योग्य पद्धतीने केलं नाही. याची चौकशी होईल  असं संजय सिंह म्हणाले.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

विनेशला तिच्या हक्काच पदक मिळालं पाहिजे. यासाठी आमची वर्ल्ड रेसलिंग  बरोबर चर्चा सुरु आहे, असं  संजय सिंह यांनी सांगितलं.  

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab