नाना पाटेकर कुठल्याही भूमिकेत समर्पित होऊन काम करतात. आपल्या बाजूने ते 100 टक्के योगदान देतात. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

असाच एक सीन करताना त्यांची  स्कीन वाईट पद्धतीने जळाली होती.

25th June 2024

Created By: Dinanath Parab

या चित्रपटातील एका सीनमध्ये खरोखर नाना पाटकेर यांची स्कीन जळाली. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

त्यानंतर नाना पाटेकर एक वर्ष काही करु शकले नाहीत. ते हॉस्पिटलच्या  बेडवर पडून होते. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

1989 साली आलेल्या 'परिंदा' चित्रपटासाठी नाना यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नानाने या चित्रपटात गँगस्टर अन्ना सेठची भूमिका केलेली. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

आधी नाना या चित्रपटात किशनचा रोल करणार होता. जो जॅकी श्रॉफने केला. पण अनिल कपूरने त्यांना या चित्रपटातून काढायला लावलं.

25th June 2024

Created By: Dinanath Parab

त्यानंतर विधु विनोद चोपडाने या चित्रपटात नाना यांना खलनायकाचा रोल ऑफर केला. द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत नानाने हा खुलासा केला.

25th June 2024

Created By: Dinanath Parab