बिग बॉस OTT सीजन 3 मध्ये 16 स्पर्धक आहेत. खास बाब म्हणजे अरमान मलिक शो चा भाग आहे. 

24 June 2024

Created By: Dinanath Parab

बिग बॉस OTT चा तिसरा सीजन सुरु झालाय. यावेळी शो मध्ये अनेक नवीन गोष्टी आहेत. होस्टही नवीन आहे. यावेळी सलमानच्या जागी अनिल कपूर होस्ट आहे. 

24 June 2024

Created By: Dinanath Parab

अरमान एकटा आलेला नाही. सोबत  त्याच्या दोन बायका पायल मलिक आणि कृतीका मलिकला घेऊन आलाय. 

24 June 2024

Created By: Dinanath Parab

अरमान मलिकच्या एंट्रीमुळे बिग  बॉसवर भडकली अभिनेत्री.

24 June 2024

Created By: Dinanath Parab

अरमान मलिकच्या एंट्रीमुळे बिग बॉसमधील माजी कंटेस्टेंट, टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचर्जी भडकली आहे. 

24 June 2024

Created By: Dinanath Parab

देवोलीनाने X वर आपला संताप व्यक्त केला. "तुम्हाला हे मनोरंजन वाटतं? हे मनोरंजन नाही, घाण आहे. हे रील नाही, रियल आहे"

24 June 2024

Created By: Dinanath Parab

"बिग बॉस तुम्हाला काय झालय? तुमच्यावर इतके वाईट दिवस आलेत का? तुम्हाला  पत्नी वाद मनोरंजक वाटला"  असं देवोलीनाने म्हटलं. 

24 June 2024

Created By: Dinanath Parab