सध्या सानिया मिर्झाचा मोहम्मद शमीसोबत साखरपुडा झाल्याची अफवा पसरली आहे.

टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी  आणि सानिया मिर्झा  चर्चेत आहेत. 

चर्चेत असण्यामागच कारण म्हणजे, हे दोघे लवकरच साखरपुडा करणार असे दावे केले जात आहेत. 

अजून यावर कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दोघांनी कुठलीही  कमेंट केलेली नाही. 

पण सानियाने एक खास पोस्ट केलीय. त्यात तिने लोकांना संयम बाळगण्याच  आवाहन केलय.

'संयम ठेवा, तुमचा संयम फक्त अल्लाहमुळे आहे', असं सानिया इन्स्टावर शेअर केलेल्या स्टोरीत म्हटलय.

सानियाने हे तिच्या लग्नाबद्दल म्हटलय की, तिच्यावरुन ज्या अफवा सुरु आहेत, त्या बद्दल म्हटलय हे तिलाच माहित.