नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिचा दिलखेचक लूक पाहा

23 जानेवारी 2025

 रश्मिका मंदाना हीने लेदर साडी परिधान केली असून ब्लॅक स्मोकी आय मेकअप केल्याने ती सुरेख दिसतेय

 

रश्मिका ब्लेजरमध्ये कडकच दिसतेय,लालचुटूक कोटच्या आत ब्लॅक टॉप घातला आहे

 

 शिफॉन साडीत अभिनेत्री रश्मिका मंदाना भयानक सुंदर दिसत आहे

 

 रश्मिका हीने वुलन को-अर्ड सेट परिधान केला आहे.ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक लाँग बुटात सुंदर दिसतेय

 

ब्लॅक कलरचा ब्लेझर आणि डॅमेज डेनिम जीन्सवर रश्मिका मंदाना हीची दीलखेचक अदा

 

रश्मिका मंदाना हीचा ब्लेझर स्टाईल ड्रेस खूपच युनिक आहे.ब्राऊन लिपस्टीकमुळे ती छान दिसत आहे

 

रश्मिका मंदाना पिंक रंगाच्या साडी छानच दिसत आहे

 

रश्मिका मंदाना  येलो आणि व्हाईट रंगसंगतीचा लहेंगात सुंदर दिसत आहे.

 

ब्लॅक कलरच्या ब्लेझरमध्ये रश्मिका मंदाना हीने ब्लॅक रंगाचा हिल्स घातल्या आहेत.

 

बिग बींनी विकला फ्लॅट, एका  झटक्यात कमविले ५२ कोटी रुपये