अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही नेहमीच चर्चेत असते. 

सोशल मीडियावर देखील नव्या हिच्या चाहत्याची संख्या फार मोठी आहे. 

नव्या झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, कायम चर्चेत असते.

आता देखील सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नव्या नवेली हिची चर्चा आहे.

नव्या हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे.

फोटोंमध्ये नव्या प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.