नीती मोहन कुणाला आवडात नाही? 

ती सगळ्यांचीच आवडती गायिका आहे

नीती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

चाहत्यांना तिचे लाईफ अपडेट्स सोशल मीडियावरूनच मिळतात

नुकतेच नीती मोहनने करवा चौथचे फोटो शेअर केलेत

नीती मोहन आणि निहार पांड्याचे हे फोटो खूपच क्यूट आहेत

तु चांद मैं चांदनी असं म्हणत नीतीने हे फोटो शेअर केलेत