कॅटरिना कैफकडे भारताची नागरिकता नाही, तर  ब्रिटनची नागरिकता आहे. 

कॅटरिना जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता. भारतात नाव कमावूनही ती इथे मतदान  करु शकत नाही. 

जॅकलीन फर्नांडीज सुद्धा भारतात मतदान करु शकत नाही. तिचा जन्म बहरीनमध्ये झाला. तिच्याकडे श्रीलंकेची नागरिकता आहे.

नोरा फतेहीकडे भारताची नागरिकता नाही. तिच्याकडे कॅनडाच नागरिकत्व आहे.

य़ा यादीत इमरान खान सुद्धा आहे. त्याच्याकडे अमेरिकेची नागरिकता आहे.

सनी लियोनी भारतात लोकप्रिय आहे. 'जिस्म 2' चित्रपटातून  तिने बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. 

सनी लियोनीकडे भारताची नाही, तर कॅनडा-अमेरिकेची नागरिकता आहे. त्यामुळे ती मतदान करु शकत नाही.