क्रिती सनॉनचा नवीन लूकवर, चाहत्यांच्या नजरा हटेना
17 February 2026
Created By: Shweta Walanj
क्रिती सनॉन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
आता अभिनेत्रीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
नवीन हेअर कट केल्यामुळे अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा नवीन लूक प्रचंड आवडलेला आहे.
क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...