वयाच्या 51 व्या वर्षीही सोनाली दिसते क्लासी आणि ग्लॅमरस

Created By: Shweta Walanj

29 March 2026

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

लाल सूटमध्ये सोनाली हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री क्लासी आणि ग्लॅमरस दिसते.

मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक