प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री कोमल अजीजने खुलासा केलाय. कोमलने आता वडिलांबद्दल एक खुलासा केलाय. 

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

माझ्या वडिलांच लग्न झालं, तेव्हा त्यांचं वय खूप जास्त होतं. लग्नानंतर आई-वडिलांना मुल होत नव्हतं. टॉक शो मध्ये  तिने हा खुलासा केला.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

आई-वडिलांचा निकाह झाल्यानंतर पाच वर्षांनी माझा जन्म झाला. त्यावेळी  वडिलांच वय 50 होतं.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

नवस, प्रार्थना केल्यानंतर माझा जन्म झालाय. म्हणून वडिल मला चमत्कारी मुल मानायचे असं कोमलने सांगितलं. 

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानात असे फार कमी पिता असतील जे मुलीच्या जन्मानंतर खुश होतात असं कोमल म्हणाली. 

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानी इंडस्ट्रीत कोमलने कमी वेळात ओळख बनवली. इश्क-ए-बेनाम, सहेलिया, गुमराहमध्ये तिने काम केलय.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

2021 साली 'मोहलत' शो मध्ये कोमल शेवटची दिसली होती. कारण करियर शिखरावर असताना तिने इंडस्ट्री सोडली.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab