पलक तिवारी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

पलक तिवारी हिन सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर पलक तिवारी कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर पलक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.