ही तर परम सुंदरी... पलक तिवारी म्हणजे सौंदर्याची खान
Created By: Shweta Walanj
पलक तिवारीने लाल रंगाच्या लेहेंग्यांमध्ये फोटोशूट केलं आहे.
फोटोमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलकच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
पलकच्या घायाळ अदा पाहून चाहत्यांच्या देखील काळजाचा ठोका चुकला आहे.
ही तर परम सुंदरी... अशा कमेंट चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर करत आहेत.
पलक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
हे सुद्धा वाचा | चाळीशीत पोहोचली श्वेता तिवारी, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस...