किती सुंदर आहेस ग तू, जांभळ्या साडीतील ही अभिनेत्री कोण?

05 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री सौंदर्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी पूजा सावंतने तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले होते.

या जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं.

या साडीमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. तिचा हा लूक खूप व्हायरल झाला आहे.

तिच्या या साडीमधील फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.