वयाच्या 56 व्या वर्षी या अभिनेत्याने दुसऱ्यांदा  लग्न केलेलं

काल 26 मार्चला प्रकाश  राज यांचा बर्थ डे झाला. ते  आपला 59 वा वाढदिवस  साजरा करतायत.

त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर पुन्हा  लग्न केलेलं.

2009 साली पहिल्या पत्नीपासून त्यांनी घटस्फोट घेतला. 2010 मध्ये पोनी वर्मा बरोबर लग्न केलं.

2021 मध्ये पोनीसोबत  लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली.  तेव्हा त्यांनी पुन्हा  लग्न केलं.

मुलगा वेदांतसाठी त्यांनी हे केलं. मुलाला आई-वडिलांच लग्न पहायच होतं.

सोशल मीडियावर  त्यांच्या लग्नाचे फोटो  व्हायरल झालेले.