रोहित शर्माचा फोटो का डिलीट केला?
रोहित शर्मा दुसऱ्या सामन्याआधी एका
फोटोमुळे चर्चेत आलाय.
रोहित हैदराबादमध्ये आहे. MI vs SRH मध्ये सामना आहे. तिथे पोहोचताच रोहितचा एक फोटो डिलीट करण्यात आला.
SRH ने रोहित आणि मयंक अग्रवालचा फोटो पोस्ट केलेला. फ्रेंचायजीने हा फोटो नंतर डिलीट केला.
रोहित मयंकला फ्लाइंग किस देऊन चिडवताना दिसत होता. आता फोटो डिलीट का केला? म्हणून फॅन्स प्रश्न विचारतायत.
केकेआरचा बॉलर हर्षित राणाने मयंकला आऊट केल्यानंतर फ्लाइंग किस दिली होती. रोहितने सुद्धा तेच केलं.
आज बुधवारी आयपीएल 2024 मध्ये आठवा सामना
SRH vs MI मध्ये आहे.
आयुष्यात यशस्वी होण्याचा गौर गोपाल दास
यांचा मंत्र काय?