कुठल्या तीन गोष्टींपासून दूर रहायच, त्या बद्दल गौर गोपाल दास यांनी सांगितलं. 

पर्सनल लाइफ, नाती, नोकरी आपल्याला एकाच ठिकाणी अडकून रहायच नसतं. लाइफमध्ये पुढे जायच असतं.

या तीन गोष्टी समजून घ्या.  मन आणि डोक्यातून या  गोष्टी काढून टाका.

लोक काय बोलतील? म्हणून आपण काही काम सोडतो.  पण यशस्वी होण्यासाठी  हे बदलाव लागेल.

हरणाऱ्याचा सल्ला ऐका. जिंकणाऱ्याचा अनुभव.  पण तेच करा, जे तुम्हाला  योग्य वाटेल.

नशीब बदलण्याची वाट बघू नका. मेहनत आणि योग्य काम करत रहा. वेळ बदलेल, तेव्हा यश तुमचच असेल. 

सगळ्यांना परफेक्ट लाइफ  हव असतं. त्यामुळे वेळ द्या  आणि खुश राहा.