सलमानच्या बहिणीला घटस्फोट दिल्यानंतर पुलकित सम्राट दुसऱ्यांदा संसार थाटतोय. 

नोव्हेंबर 2014 मध्ये पुलकितने सलमानची  बहिण श्वेता रोहिरासोबत  लग्न केलेलं.

लग्नानंतर एक वर्षात दोघे वेगळे झाले. 2017 साली दोघांचा घटस्फोट झाला.

पुलकित आणि श्वेताच नात तुटण्याला यामी गौतम जबाबदार असल्याचा  'बोललं गेलं.

2018 मध्ये श्वेताला विचारल की, ती पुलकीच्या संपर्कात आहे का? सोबत काम  करणार का?

तिने थेट नाही उत्तर दिलं,  'ज्या पुलकितला मी ओळखायचे, त्याचा कधीच मृत्यू झाला'

हरियाणाच्या मानेसर येथे पुलकित आज 13 मार्चला कृती खरबंदासोबत लग्न करतोय.