रमजानच्या पहिल्याच दिवशी सानियाने कशाबद्दल इतकं दु:ख व्यक्त केलं?
टेनिस स्टार सानिया
मिर्झाने सुद्धा
रोजे ठेवलेत.
एक वाईट बातमीमुळे पहिल्याच दिवशी सानिया दु:खी झाली.
रमजानच्या पहिल्या रात्री इस्रायली सैन्याने अल अक्सा मशिदीत नमाज पठणासाठी गेलेल्यांना मारहाण केली.
सानियाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना
मन मोडल्याचा इमोजी
पोस्ट केला.
रमजानच्या पावन समयी सानिया दुबईमध्ये आहे.
सानिया सध्या बिझी आहे. सध्या तिच्या जाहीरातींच शूटिंग सुरु आहे.
जेव्हा जया किशोरी
यांच्या मागे लागलेला
एक मुलगा