कथा वाचक जया किशोरी नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांची मोठी फॉलोइंग आहे. 

जया किशोरी मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहेत. त्यांनी एक घटना सांगितली.

प्रेक्षक आणि एअरपोर्टवर एक व्यक्ती सतत दिसत असल्याच त्यांच्या लक्षात आलं. त्यांचा पाठलाग सुरु होता.

ही घटना जुलै 2023 ची आहे. त्यावर आता कारवाई  सुरु आहे.

मुलींना शांत राहण्यास सांगण्याऐवजी उलट तुम्ही मुलांना असे प्रकार करु नका म्हणून समजावा.

मुलगा असो वा मुलगी दोघांना चांगले संस्कार द्या, असं त्या म्हणाल्या.

मुलगा आहे म्हणून काही  करा असे संस्कार  देऊ नका, असं त्यांनी सांगितलं.