सामुद्रिक शास्त्रानुसार, तुमच्या कानावरुन तुमच्याबद्दल बरच काही समजू शकतं. 

ज्या लोकांचे कान मोठे असतात, ते आयुष्यात  यशस्वी होतात.

कान मोठे असणारे  आयुष्यात कुठल्याही परिस्थितीचा सामना  शांततेने करतात.

कान मोठे असणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असतो. ते सहजतेने हार  मानत नाहीत.

या सवयींमुळे ते इतरांपेक्षा वेगळे असतात. असे लोक नेहमी प्रगती करतात.

ज्यांचे कान छोटे असतात.  ते त्यांच्या स्वभावामुळे अडचणीत येतात.

छोट्या कानाचे लोक  लाजरे असतात.