धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, अभिनेत्री कायम असते चर्चेत

11  May 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री राय लक्ष्मी कायम क्रिकेटर धोनी याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते.

खुद्द लक्ष्मीने धोनीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.

लक्ष्मीसोबत ब्रेकअप होताच धोनी संसार थाटला.

लक्ष्मी म्हणाली, 'धोनी आणि माझं नातं कायम चर्चेता विषय राहिला आहे.'

अनेकदा धोनी आणि लक्ष्मी यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.