15 August 2025

Created By: Atul Kamble

 रजनीकांत यांचे टॉप - 10 गाजलेले चित्रपट कुठले ? यादीच पाहा 

15 August 2025

Created By: Atul Kamble

 2.0 ( 2018) - सायफाय 'एन्थीरन' चित्रपटाचा हा सिक्वल भन्नाट होता. रजनीकांत यांचा डबल रोल, अक्षय कुमार व्हीलन असा VFX मसाला,सातशे-आठशे कोटींची कमाई केली

जेलर ( 2023)- नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित चित्रपटात रजनीकांत निवृत्त जेलर होता. 605-650 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला

कबाली ( 2016) या चित्रपटावर संमिश्र रिव्ह्यू असला तरी कमाई 650 कोटींची केली

एन्थीरन / Robot(2010)- दिग्दर्शक शंकर यांच्या सायफाय चित्रपटाने 290-320 कोटींची कमाई केली

पेट्टा ( 2019)- रेट्रो मसाला एन्टरटेनर चित्रपटाने ग्लोबली 222-250 कोटींची कमाई केली.

दरबार ( 2020)- ए.आर.मुरुगादोस दिग्दर्शित चित्रपटात रजनीकांत याने क्रुर मुंबई पोलिस आयुक्ताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने 210-250 कोटींची कमाई केली

शिवाजी:द बॉस ( 2007)-100 कोटींच्या क्लबमध्ये गेलेला हा पहिला तामिळ चित्रपट ठरला. नंतर ग्लोबली 150 कोटींची कमाई केली.

Baashha (1995)- रजनीकांत यांच्या करीयरची आयकॉनिक फिल्म ठरली.त्याकाळातील सर्वाधिक कमाईचा तमिळ चित्रपट ठरला.

Annaatthe (2021)-यात रजनीकांत यांनी संरक्षण करणारा थोरला भावाची भूमिका केली होती. चित्रपटाने 140-240 कोटींची कमाई केली

 चंद्रमुखी ( 2005 ) - हॉरर कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटाने 65 कोटींची कमाई केली होती.