माधुरी ते रवीना या स्टारनी रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेतले होते दत्तक 

14 August 2025

Created By: Atul Kamble

बेवारस कुत्र्यांवरच्या कोर्टाच्या निकालाने खळबळ उडालीय, कोर्टाच्या निकालाचा सितारेही विरोध करत आहेत.

बॉलीवूडच्या अनेक स्टारने रस्त्यांवरील कुत्र्यांनी दत्तक घेत त्यांचा सांभाळ केला आहे.

माधुरी दीक्षित आपल्या पेटसोबत फोटो शेअर करत असते तिने रस्त्यावरील कुत्र्याला दत्तक घेतले आहे

 ऋतिक रोशन यांनी देखील रस्त्यावरील कुत्र्याला दत्तक घेतले होते. याची माहिती त्यानेच दिली होती

रवीना टंडनकडे अनेक डॉग आहेत.रवीनाने रस्त्यांवरील कुत्रे दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. 

 रणदीप हुड्डा यालाही प्राणी आवडतात. त्याने रस्त्यावरील कुत्र्याला घरी आणून त्याचे नाव कँडी ठेवले आहे

जॉन अब्राहम याला पेट्स आवडतात, त्याने साल २०१६ मध्ये एक कुत्रा दत्तक घेतला होता.