14 August 2025
Created By: Atul Kamble
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना प्रसिद्ध आहे.२०११ मध्ये वर्ल्ड जिंकलेल्या टीमचा तो सदस्य होता
सुरेश रैना याच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे
सुरेश रैनाने त्याचे कोच तेजपाल चौधरी यांची कन्या प्रियंकाशी लग्न केले आहे.दोघे मुरादनगरात शेजारी राहायचे
रैना आणि प्रियंका चौधरी यांचे लग्न ३ एप्रिल २०१५ मध्ये झाले. त्यांना ग्रेसिया आणि रिओ अशी दोन मुले आहेत
प्रियंका हीने बी-टेकची डीग्री घेतलेली असून ती एक एनजीओ चालवते
प्रियंका चौधरी ही आयटी प्रोफेशन होती.तिने विप्रो,आयएनजी,एक्स्चेंजर सारख्या कंपनीते काम केले आहे.
प्रियंका आता स्वत:चा बिझनेस करते,ती एका बेबीकेअर कंपनीची मालकीण आहे