डावखुऱ्या लोकांबद्दल या 7 गोष्टी माहिती आहेत का?

14 August 2025

Created By: Atul Kamble

नुकताच 13 ऑगस्टला इंटरनॅशनल लेफ्टहँडर्स डे साजरा झाला, डावखुऱ्या लोकांबद्दल या 7 बाबी माहिती आहेत का?

लेफ्ट हँडर्स मल्टीटास्कींग करण्यात खूप हुशार असतात

लेफ्ट हँडर्सचा मेंदू खूपच वेगवान काम करत असतो

हे लोक खूप क्रिएटीव्ह असतात, कारण ते आपल्या उजव्या मेंदूचा वापर करतात

डाव्या हाताने लिहिणारे लोक क्रिएटीव्ह आणि आर्टीस्टीक स्कील्सचे असतात

हे लोक स्पोट्समध्येही खूपच चांगले असतात

डावरे लोक सहज पझल सोडवतात. अडचणीतून मार्ग काढतात

डाव्या हाताने लिहीणाऱ्या लोकांच्या डोक्यात खूप चांगल्या कल्पना येतात

जगातील लोकसंख्येत केवळ १० टक्के लोकच डावखुरे आहेत.