13 August 2025
Created By: Atul Kamble
iPhone17 सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो.याआधी iPhone 16 वर बंपर ऑफर सुरु आहे.
फ्लिपकार्टवर फ्रिडम सेल सुरु आहे. यात iPhone 16 वर मोठी ऑफर सुरु आहे
iPhone 16 वर फ्लिपकार्ट फ्रिडम सेलमध्ये काय ऑफर आहे हे पाहूयात
फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 16 ला ६९,९९९ रुपयांत विकत घेता येते.याची लाँचिंग किंमत ७९,९९० रु.होती
iPhone 16 ला बँक ऑफर्स आणि एक्स्चेंजचा फायदा मिळवू शकता. त्यानंतर आणखी किंमत कमी होते
iPhone 16 मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले आहे. ज्यात super retina XDR OLED पॅनल आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Ceramic Shield चा वापर केलाय
iPhone 16 त Apple A18 (3nm)चिपसेटसह येतो.यात Apple GPU(5-Core grphics)चा वापर आहे
iPhone 16 त १६ ते २२ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक मिळतो. वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या 25W चा Magsafe चा फास्ट चार्जर आहे
iPhone 16त 48MPचा प्रायमरी कॅमेरा,12MP चा सेंकेडरी कॅमेरा आणि व्हिडीओ कॉलिंग-सेल्फीसाठी 12MPचा फ्रंट कॅमेरा आहे