अभिनेत्री रकुल प्रित सिंग हिच्या नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... 

सर्वत्र रकुल हिच्या फोटोची चर्चा

फोटोंमध्ये रकुल दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

रकुल सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

रकुल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत असते संपर्कात