रणबीर कपूर शांत आणि बिनधास्त व्यक्तीमत्व म्हणून ओळखला जाता. 

1 December 2023

‘एनिमल’ या चित्रपटामुळे रणबीर कपूर सध्या चर्चेत आला आहे. 

रणबीर कपूर याचा हा बिग बजेट म्हणजे 175 कोटी रुपयांचा हा चित्रपट आहे. 

रणबीर कपूरने याने या चित्रपटासाठी  80 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.

रणबीर याला ‘एनिमल’ चित्रपटाची चिंता लागली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळणार? यावर रणबीर चिंतेत आहे. 

रिलिज होण्यापूर्वी ‘एनिमल’ चित्रपटाने एडवांस बुकिंगमधून 19.7 कोटींचा व्यवसाय केला आहे. 

'ओपनिंग डे' ला जगभरातून 100 ते 115 कोटी रुपयांचा व्यवसाय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.