राशा थडानीच्या बोल्ड अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

Created By: Shweta Walanj

 

 

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

 

 

राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 

 

फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे.

 

 

राशा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

 

राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

 

 राशा, अरहानसोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत आहे.