राशा हिने आईसोबत घेतलं शंकाराचं दर्शन; फोटो व्हायरल 

Created By: Shweta Walanj

राशा थडानी अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

राशा आई रवीना टंडन सोबत देव दर्शनाला, फोटो व्हायरल | rasha thadani with mother raveena tandon to lord shive

राशा कायम आई रवीना टंडन सोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

नुकताच राशा आई रवीना हिच्यासोबत शंकराचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. 

राशा हिने फोटो देखील पोस्ट केले आहेत.

राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

सोशल मीडियावर राशा कायम सक्रिय असते.