रश्मिका मंदानाच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल 

Created By: Shweta Walanj

रश्मिका मंदाना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

रश्मिका स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटोंमध्ये रश्मिका हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 

रश्मिका  कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.