रश्मिका मंदाना हिचा फ्रॉक सुट लूक पाहून चाहते घायाळ

4 november 2025

Created By: Atul Kamble

बॉलीवूड स्टार रश्मिका मंदाना इंडस्ट्रीची सर्वात मोठी नायिका आहे. तिने लागोपाठ हिट चित्रपट दिले आहेत. 

रश्मिका मंदाना हिला तिच्या पुष्पा चित्रपटानंतर नॅशनल क्रश हा टॅग देण्यात आला, ती सोशल मीडियावर सक्रीय असते.

अलिकडेच रश्मिकाने काही फोटो शेअर केले असून फॅन्स त्यामुळे तिच्या आणखीनच प्रेमात पडले आहेत. 

रश्मिकाने या फोटोत फ्रॉक सुट परिधान केला आहे. बेज कलर सुटमध्ये रश्मिका परी सारखी दिसत आहे

 तिचा लुक एकदम सिंपल आहे. तरीही ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने गजराही घातला आहे.

ब्लॅक टीकली आणि विना मेकअपची ती इतकी सुंदर दिसतेय की चाहते हैराण झाले आहेत. 

रश्मिकाने सोशल साईटवर लिहिलेय की ७ नोव्हेंबरला माझा 'द गर्लफ्रेंड' रिलीज होत आहे. माझी एक्साईटमेंट कंट्रोल होत नाहीए