नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक बॉलिवूडमधील एक पावर कपल आहे. त्यांच्या लग्नाला 42 वर्ष झाली. 

रत्ना पाठक हिंदू कुटुंबातून  तर नसीरुद्दीन  शाहं मुस्लिम  परिवारातून येतात. 

या आंतरधर्मीय विवाहावर कुटुंबाने कसं रिएक्ट केलेलं? यावर रत्ना पाठक यांनी एका मुलाखतीत खुलासा केलाय. 

माझे वडिल या लग्नावर आनंदी नव्हते. दुर्देवाने लग्नाआधी त्यांच निधन झालं. माझी आई आणि नासीरच नातही तसं खास नव्हतं. पण नंतर ते मित्र बनले. 

'नासीरच्या कुटुंबाने कधीच मला धर्म बदलण्यासाठी सांगितलं नाही. मी जशी  होते, तसं स्वीकारलं'

'नासीरच्या कुटुंबाने लग्नात अडथळे आणले नाही.  कुटुंबही धर्म परिवर्तनाबद्दल  बोललं नाही'

मी नशिबान आहे. मी बऱ्याच लोकांबद्दल ऐकलय त्यांना  सेटल होण्यासाठी किती  अडचणी आल्या. 

सासरच्यांबरोबर माझं मैत्रीच नातं होतं. माझी सासू गृहिणी होती. पण स्वतंत्र विचारांना प्राधान्य द्यायची.