मुगलांना कंगाल  करणारी ती  तवायफ कोण?

इतिहासात कोहिनूर हिरा अनेकांच्या हातात गेला. हा  हिरा मुगलांकडे होता.  पण एका तवायफमुळे  हा हिरा त्यांच्याकडून गेला.

नूर बाई त्या तवायफच नाव होतं. सौंदर्य आणि अदांमुळे अनेक श्रीमंत, ताकदवर लोकांशी तिची  ओळख होती. 

1739 मध्ये इराणी बादशाह नादिर शाहने मुगलांवर हल्ला केला. त्यावेळी सिंहासनावर बादशाह मुहम्मद शाह होता. 

नूर आणि बादशाह मुहम्मद शाह खूप जवळ होते. इतिहासकारांच्या मते नूरला बादशाह आवडत नव्हता. 

या शत्रुत्वामुळे नूर बाईने नादिरला सांगितलं की, जगातील किंमती हिरा  कोहिनूर बादशाहच्या  पगडीवर आहे.

कोहिनूर मिळवण्यासाठी नादिरने हिंन्दुस्तानची कमान पुन्हा सोपवण्यासाठी बादशाह मुहम्मदला दरबारात बोलावलं. 

नादिरने रिवाजाचा हवाला देऊन पगडी बदलायला सांगितली. बादशाहकडे  पर्यायच नव्हता. अशाप्रकारे कोहिनूर नादिरकडे गेला.