चाणक्य नितीनुसार हे दीर्घायुष्याच सिक्रेट. अशी माणसं इतरांपेक्षा  जास्त जगतात.

दीर्घायुष्याबरोबर नेहमी निरोगी राहणाऱ्या  माणसांच वर्णन  चाणक्यनी केलय. 

चाणक्य यांच्यानुसार, भूक लागल्यानंतर जो माणूस  कमी खातो, त्याची  तब्येत स्वस्थ असते. 

चाणक्य यांच्यानुसार माणसाने नेहमीच भूक लागलीय  त्यापेक्षा कमी  खाल्लं पाहिजे.

चाणक्या यांच्यानुसार, खानपानावर नियंत्रण  ठेवणारा माणूस सहजासहजी  आजरी पडत नाही. 

चाणक्य नितीनुसार, प्रमाणापेक्षा जास्त खाणाऱ्या माणसाला रोग जडतात  

जेवण पचल्यानंतरच पुन्हा भोजनाला बसावे  असं चाणक्य सांगतात.

चाणक्य यांच्यामते, माणसाने क्षमतेपेक्षा जास्त खाऊ नये, हाच आजारपणापासून  उत्तम बचाव आहे.

जो माणूस या गोष्टी पाळेल,  तो फिट राहील. खासगी  जीवनावर चांगला  परिणाम होईल.