वयाच्या 52 व्या वर्षी रवीना चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स

16 July 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री रवीना टंडन आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत रवीनाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

पण आता अभिननेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

 रवीना टंडन हिने क्लासी लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही