रवीना टंडनच्या लेकीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी कायम चर्चेत असते.
राशा हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नाही.
राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर राशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
पांढऱ्या क्रॉप टॉपमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
राशा लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
हे सुद्धा वाचा | तवायफ फरीदनच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्रीचे खास लूक