रवीना टंडनची लेक राशाचं शिक्षण किती?
Created By: Shweta Walanj
राशाने 'आझाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
सिनेमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
राशाने 'उई अम्मा' गाण्यातून अनेकांच्या मनावर राज्य केलंय.
डान्स आणि अभिनयात राशा अव्वल आहे.
पण राशाच्या शिक्षणाबद्दल फार कोणाला माहिती नाही.
राशाने धीरुबाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलंय.
राशाने धीरुबाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलंय.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?